Dictionaries | References

अराखडा

   
Script: Devanagari

अराखडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
arākhaḍā m A rough draught or delineation; outlines, lines, marks, traces. v घाल 2 fig. Circumscribing, limiting, prescribing bounds. v घाल. 3 A laceration or scratch; a ragged line or stroke. v ओढ, काढ, पड.

अराखडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rough draught, outlines; A scratch, laceration.

अराखडा     

ना.  नकाशा , मसुदा , योजना , रूपरेषा ;
ना.  अंदाज पत्रक , खर्डा ;
ना.  इयत्ता , कार्यक्षेत्र , मर्यादा , सीमा ;
ना.  आकृतिपट ( नकाशा - चित्र );
ना.  ओरखडा , ओरबडा , रेघोटया ;
ना.  आलेख , कच्चा खरडा , बाह्मरेषा , स्वरूप .

अराखडा     

 पु. 
ठोकळ अंदाज , बेतबात ; नकाशा ; मसुदा ; रुपरेषा ; खुणा ; योजना . [ सं . आ + रेखा , आलेख ] ( क्रि० घालणें ; करणें ; मांडणें ).
हिशेबाचें अंदाजपत्रक ; खर्डा .
मर्यादा किंवा सीमा ; इयत्ता ; कार्यक्षेत्र ;
नकाशा ; चित्रें वगैरे काढण्यापूर्वीचा आकृतिपट ( आऊट लाईन ).
ओरखडा ; ओरबडा ; रेघोट्या ; खरडलेल्या खुणा . ( क्रि० ओढणें , काढणें , पडणें . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP