Dictionaries | References

नकाशा

   
Script: Devanagari

नकाशा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

नकाशा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A picture in general; a drawing, map, sketch, plan.

नकाशा

 ना.  आराखडा , बाह्यरेषाकृती , रूपरेषा , समप्रमाण रेषाकृती .

नकाशा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्थळ,देश,इमारत,जमीन इत्यादिकांची सप्रमाण रेखाकृती   Ex. आमच्या शाळेत भारताचा मोठा नकाशा लावला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : आराखडा

नकाशा

  पु. १ ( सामा . ) चित्र ; ( स्थळ , देश , इमारत , जमीन इ० कांची ) सप्रमाण रेषाकृति , आराखडा , नमुना . नकशा पहा . २ हकीकत ; अहवाल ; बातमी . लढाईचे आणून नकाशे । - ऐपो २१८ . ३ ( व . ) मोक्याचे ठिकाण , जागा ; उंचवटा . तुमचे घर अगदी नकाशावर आहे . [ अर . नक्शा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP