Dictionaries | References

करडा

   
Script: Devanagari

करडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   karaḍā a A color of horses, iron grey; and, attrib., a horse so colored. 2 Unhusked or imperfectly husked--rice. 3 stern, severe, rigid, savage. 4 half hoary, turning grey--hair. 5 hard from alloy--iron, silver &c. 6 stiff, coarse, dry--hair.
   whether embossed or indented; as the edging of a rupee &c.
   which passes around the sides of a vessel to keep off the spray.

करडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   iron-gray. severe, stiff, unhusked.

करडा

 वि.  कठोर , कडक , कडवा , जुलमी , निष्ठुर , रागीट ( स्वभाव );
 वि.  दरारा असलेला , शिस्तीचा , शिस्तशीर . सख्त ( कारभार ).

करडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  काळा व पाढर्‍या रंगाचा   Ex. हे किडे प्रामुख्याने तपकिरी रंगाचे, करडया व तपकिरी रंगाच्या खुणा असलेले असतात.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
रंगसूचक (colour)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  ज्यात कठोरता, सावधगिरी यावर अधिक लक्ष दिले जाते तो   Ex. जत्रेत चोरी करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे./ पोलिसांच्या कडक सुरक्षेत मतदान झाले.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:

करडा

  पु. २ ( व . घाटी ) अंगावर फोड अथवा गळूं झालें असतां येणारा ताप ; कणकण . ( क्रि०येणे .)
 वि.  भुरकट ; काळापांढरा मिश्र असा ( एक रंग ) २ भुरकट रंगाचा ; पांढरा रंगावर काळे व तांबडें टिपके असलेला ( घोडा ). ३ अर्धवट पिकलेले , काळे पांढरे ( केस ). ( करडई )
 वि.  कडक ; निष्ठुर ; कठोर ; रानटी ; पक्का ( मनुष्य , जनावर ) २ सख्त ; जाज्वल्य ; कठिण ( अमर , कारभार इ० ) ३ भेसळ केल्यामुळें कठिण . ठणक झालेलें ( लोखंड , चांदी वगैरे ) ( ते . करडु = कडक ; म . खरडणें )
   खर्डा पहा .
  पु. १ ( सोनारी धंदा ) ठसे उठविण्याचें किंवा खांचा ( रुपपाच्या कडेला असलेले चर , रेघ ;) पाडण्याचें एक पट्टीसारखें हत्यार . २ सोन्याच्या तारेवर रेघा . चरे वगैरेसारखी उठविण्याची नक्षी ; तरवारीच्या मुठीवर व पट्टावर किंव वुगड्यावर अशा प्रकारची नक्षी असते . अवटीवर तार दाबून ही नक्षी वटवितात कोंदगकामासाठी करड्याच्या नकशी खांब्यांत तार किंवा पट्टी वेटतात . - डाच . आवटी - स्त्री . ( सोनारी ) करडा तयार करावयाचा ठपा . याम खाचा किंवा भोंके आतात .
 वि.  तेल न लावल्यामुळें भरभरीत , रुक्ष , राट , ताठर झालेलें ( केस किंवा शरीर ) ( का . करड )
  पु. ( पाक .) नारळाच्या खवीपासून तयार केलेली पोळी . हिला ' सायची पायडिश ' असेंहि म्हणतीत . - गृशि १ . ४४६ .
०पट्टी  स्त्री. ( सोनारी धंदा ) सोने , चांदी वगैरे धातूच्या लडीचें तुकडे पाडग्याचें हत्यार ; ( नाविक ) गलबताच्या बाजूच्या भोवती असणारा फळांचा किंवा कळकाच्या कांबींचा ( पावसाच्या झडीच्या निवारणार्थ ) लाविलेला पडदा .

करडा

   करडा अंमल
   १. कडक सत्ता, अधिकार. २. तीव्र उन्माद
   जोराचा कैफ
   धुंदी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP