Dictionaries | References

ताठर

   
Script: Devanagari
See also:  ताठम

ताठर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Tight and compressed, i. e. large and heavy, whacking--a load &c. It may be heard also in other of the applications given under ताठ in its seventh sense.

ताठर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Tense. Strained. Firm. Strong and sturdy.

ताठर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  न नमणारा   Ex. त्यांनी रशियाविरुद्ध ताठर भूमिका घेतली.
MODIFIES NOUN:
व्यक्ती गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmঅনমনীয়
bdगोरा
benঅনবনত
gujઅનમ્ય
hinअनम्य
kanಬಾಗದ
kasدوٚر
kokउरमट
malഅചഞ്ചലമായ
mniꯐꯠꯇꯕ꯭ꯍꯩꯅꯕꯤ
nepअनम्य
oriଅନମନୀୟ
panਸਖ਼ਤ
sanदृढ
tamஉட்படு
telదృఢమైన
urdسخت , کٹھور , مستحکم , پکا , مضبوط , اٹل ,
See : अभिमानी

ताठर     

वि.  १ ताणलेला ; न वांकणारा ; ताणून लांब केलेला ( दोर इ० ). २ वाळलेला ; कडक ; कोरडा ; शुष्क ; टणक ( कागद , पान इ० ). ३ ( सामा . ) लवचीक नसलेला ; न वांकणारा . ४ ( झोप इ० मुळे ) ओढलेला ; तारवटलेला ; जड झालेला ( डोळा इ० ). ५ दाट विणीचे ; घटमूट ; अटस ; घट्ट ( वस्त्र , कापड इ० ). ६ भरदार ; घसघसीत ( रोंप , पीक इ० ). ७ भक्कम ; मजबूत बांध्याचे ( घर इ० ). ८ ( व्यापक ) अगडबंब ; अवाढव्य ; भरभक्कम ; अवजड ; बोजड ( ओझे इ० ). ९ पुरेपूर ; तब्बल , ताठ , जड होणे ; भरुन येणे ; ताटकळणे . [ ताठर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP