Dictionaries | References र रेघ Script: Devanagari See also: रेघोटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रेघ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 रेघ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A line.रेघ ओढून देणें, काढून देणें lay down rules and mark out bounds for the guidance of. Rate this meaning Thank you! 👍 रेघ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जिला लांबी आहे पण रुंदी व जाडी मुळीच नाही अशी आकृती Ex. त्याने नकाशावर काही रेघा काढल्या. HYPONYMY:अक्षांश भुजा व्यास विषुववृत्त लंब सरळ रेषा रेघोटी पावकीचे चिन्ह टाका हस्तरेषा रेखा मध्यरेषा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रेषा रेख रेषWordnet:asmৰেখা bdसिन gujરેખા hinरेखा kanಗೆರೆ kasرِکھ kokरेशा malവര mniꯂꯩꯏ nepरेखा oriରେଖା panਰੇਖਾ tamகோடு telరేఖ urdلکیر , خط , لائن Rate this meaning Thank you! 👍 रेघ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. रेषा ; ओळ . कांही आकृतीची मर्यादा . चेहरा ; हजामत ; दाढी करुन कपाळावरील केंस न्हाव्याकडून काढून महिरपीच्या आकाराची आकृति हौशी लोक कपाळावर करवितांत ती . ( क्रि० धरणे ). सरकारी किंवा इतर कामाच्या कागदावर निरनिराळ्या लांबीच्या व प्रकारच्या व निरनिराळे अर्थ असलेल्या रेघा मारतात . त्यांची नावेः - किंदरी , किताबती , खडे , दुरकानी , तिरकानी , दफाते , हिकायती इ० ( क्रि० ओढणे , काढणे ; फाडणे ). [ सं . रेषा ]०ओढून किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे .देणे किंवा काढून - एखाद्याच्या वर्तनाला शिस्त लावून देणे ; त्याला वर्तनाचे नियम घालून देणे .०धरणे दाढी करुन कपाळावरील केंस काढून महिरपीप्रमाणे आकार करणे .०मारणे हद्द ठरविणे ; ओळ काढणे . रेघेरुपास आणणे येणे चढणे उत्कर्षाच्या स्थितीस पोंचविणे , पोंचणे ; वैभवशाली करणे ; होणे ; नांवारुपाला आणणे , येणे ; ऊर्जितावस्थेला आणणे , येणे . काढल्या रेघेने रेघे चालणे वागणे करणे ठरवून दिल्याप्रमाणे ; सांगितल्याप्रमाणे ; नेमल्याप्रमाणे वागणे ; आंखून दिलेल्या मार्गाने चालणे . रेघनरेघ क्रिवि . पूर्ण ; खडानखडा ; बारीकसारीकसुद्धां . रेघरुप न . पदार्थांची घटना किंवा आकारमान . पदार्थाचे स्वरुप . उत्कर्षाची स्थिति ; भरभराट ; पूर्णपणा . रेघेरुपास आणणे पहा . रेघटी , रेघोटी - स्त्री . ( वांकडीतिकडी ) रेघ ; रेषा ; ओळ . रेघाटणे , रेघाळणे - सक्रि . रेखाटणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP