Dictionaries | References च चौरकानी Script: Devanagari Meaning Related Words चौरकानी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( दुमडून घडया घातलेल्या कागदाच्या ) चार रकान्यांना व्यापून असणारी ( रेघ ).०रेघ ओळ - स्त्री . दुमडलेल्या कागदाच्या चार रकान्यांतून जाणारी रेघ , ओळ ; मुलांस ; विद्यार्थ्यांस ; आश्रितांस पत्र लिहितांना अशी ( चार रकान्यांतून जाणारी ) ओळ काढतात . ( क्रि० काढणें ; ओढणें ). [ चौ + रकाना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP