Dictionaries | References

खोडणे

   
Script: Devanagari

खोडणे

 क्रि.  काढून टाकणे , पुसून टाकणे , रद्द करणे ,
 क्रि.  रेघ मारणे ( रबराने किंवा रेघ मारून )

खोडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे   Ex. उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे   Ex. खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : खंडन करणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP