Dictionaries | References

दगडावरची (काळी) रेघ

   
Script: Devanagari

दगडावरची (काळी) रेघ     

[ दगडावर खोदलेलें कधीं पुसून जात नाहीं यावरून ] बज्रलेप झालेली गोष्ट
कधीं न फिरणारी, पुसली जाणारी, खोटी ठरणारी गोष्ट, शब्द. ‘ हा मुलगा अशा गुणांनीं धुळीचे दिवे खात जाणार, ही दगडावरची रेघ मी लिहून देतों पहा !’ ‘आपल्या भोळ्या आणखी थंड स्वभावानं उद्यां पहा बयासाहेब कशा डोक्यावर बसतील त्या ! ही माझी आपली दगडावरची काळी रेघ.’
वाजीराव
मस्तानी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP