Dictionaries | References

असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी

   
Script: Devanagari

असतां काळी कोंबडी, घालितसे श्र्वेत अंडी     

कोंबडी जरी काळी असली तरी तिची अंडी पांढरीच असतात. रंगावर काही अवलंबून नसते. कारणाच्या ठिकाणी इतर गोष्टी असल्या तरी कधी कधी कार्य चांगलेच होत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP