Dictionaries | References

चिर्‍यावरची रेघ

   
Script: Devanagari

चिर्‍यावरची रेघ     

दगडावरील लेख
ज्‍याप्रमाणें दगडावर कोरलेली रेघ कायमची असते त्‍याप्रमाणें निरंतर टिकेल असा कायमचा लेख.
अक्ष्र लेख
कधीहि पुसला जाणार नाही, बदलता येणार नाही असा लेख.
न मोडणारी चाल
नित्‍य परिपाठ
कधीहि बदलतां येणार नाही असा नियम.
इराणी लोकांचा एक कायदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP