Dictionaries | References प पाण्यावरचा बुडबुड Script: Devanagari Meaning Related Words पाण्यावरचा बुडबुड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें पाण्यावरील रेघ किंवा बुडबुडा फार वेळ टिकत नाहीं त्याप्रमाणें क्षणभंगुर, आशाश्वत वस्तु. ‘चिंतारसी कां चित्र जिवाचेम पाण्यावरच्या रेघांनी।’ -वाग्वैजयंती. गोविंदाग्रज. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP