Dictionaries | References

बुदबुदाबादचें नबाब

   
Script: Devanagari

बुदबुदाबादचें नबाब     

 पु. खुशालचेंदु ; ऐदी मनुष्य पोकळ डौल दाखविणारा मनूष्य ; ज्याचें स्थान बुडबुड्याप्रमाणें क्षणभंगुर किंवा आस्थिर पोकळ आहे असा . ' आम्ही बुदबुदाबादचे नबाब बनून हातांत फुलांचें गजरे घालून हिंडलो असतो .' - महाविस्तार मार्च ४२ . ( बुदबुद = बुडबुड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP