Dictionaries | References इ इंतजारी Script: Devanagari Meaning Related Words इंतजारी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रतीक्षा इंतजारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मार्गप्रतिक्षा ; वाट पाहाणें . त्याचा जबाब केव्हां येईल याची इंतजारी आहे . - रा ५ . १२८ . - वि . मार्गप्रतीक्षक ; उत्सुक . उत्तराविषयीं लवकर आज्ञा जाली पाहिजे ; नबाब फार इंतजारी आहेत . - रा ५ . १२४ . [ अर . इंतिझार = अपेक्षा , प्रतीक्षा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP