Dictionaries | References

मजकूर

   
Script: Devanagari
See also:  मज्कूर

मजकूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, Account, estimation, rate at which spoken about or set down; as त्याचा काय म0 मी इतक्यांत फडशा करीन. See words of this class under किमत.
Current, present, now passing; as साल म0, माहे म0.

मजकूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A written account.
  Abovementioned. Current.

मजकूर     

ना.  गोष्ट , निवेदन , बातमी , वर्तमान , विषय , सदर , हकीकत ( वर्तमानपत्रातील , तोंडी , लिखित ).

मजकूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : लेख

मजकूर     

 पु. ( ल .) दिरंगाई ; बोलाचाली ; केवळ वाटाघाट . ' प्रस्तुत मजकूरच आहे .' - पेद ३७ . ११९ . - विक्रिवि यथातथा ; बेताचा .
 पु. 
लेखी माहिती ; हकीकत ; पत्रांतील वर्तमान .
तोंडीं सांगितलेली बातमी , माहिती ; बोलणें .
हकीकत ; गोष्ट . त्याने केवळ कच्चा मजकूर सांगितला .
उल्लेख ; निवेदन ; आढळ . ( क्रि० निघणें ; येणें ; चालणें ).
किंमत ; पाड ; हिशेब . इराणीचा मजकूर किती ? मारुन धुडकावून देऊं ! - पाब ३२ .
युक्ति ; उपाय ; तजवीज . याचा मजकूर काय करावा ? - भाब ४ .
विचार ; मसलत ; बेत . नबाब शास्ताखान याची रवानगी करावी असा मज्कूर करुन ... - सभासद २६ . - वि .
पूर्वी सांगितलेला ; उपरिनिर्दिष्ट ( कागदपत्रांत उपयोग ). मौजे मजकूरचा पाटील गेला .
( चुकीनें ) चालू ; सध्याचा ; वर्तमान . जसें :- सालमजकूर ; माहेमजकूर . [ अर . मझकूर ]
०करणें   भाषण करणें ; बोलणें . तुम्ही काय मजकूर केला । - ऐपो ४१ . मजकुरी वि . ज्यांत कांहीं मजकूर , हकीकत , माहिती आहे असा ( कागद , भाषण इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP