Dictionaries | References

बिरादर

   
Script: Devanagari

बिरादर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A brother. used only in grants, deeds, and public papers.

बिरादर

  पु. भाऊ ; भाऊबंद ( सनदा , रोखे , दस्तऐवज इ० मध्यें वापरतात ). नाईकवाडी कसबे मजकूर याचे बिरादरीत विठोजी बिन हसाजी . - शाछ १ . १५२ . [ फा . बिरादर ]
०भाऊ  पु. ( व्यापक ) जातभाई ; नातलग ; सगासोयरा . बिरादरी स्त्री .
   बंधुसमाज ; जमात .
   भाऊपण ; बंधुभाव . बिरादरीसारखी चाल उभय दौलतींची आहे . - रा ५ . ८६ .
   भाऊबंदकी . खाशाची बोली तैनात बरहुकूम बिरादरी . - वाडबाबा १ . ५५ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP