Dictionaries | References म मशार्निले Script: Devanagari See also: मशारनिले , मशारनिल्ले , मशारनिल्हे , मशार्निल्हे Meaning Related Words मशार्निले महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. वर सांगितलेला ; उपरिनिर्दिष्ट मजकूर . ( मनुष्याच्या नांवाबद्दल , एकदां येऊन गेल्यानंतर पुन्हां आल्यावर विशेषतः सनदा , दप्तरीं पत्रें , दस्तऐवज इ० त उपयोग ). सालगुदस्तांपासून मशारनिलेचा अमल मोगलाकडे दिला . - थोमारो १ . १३ . [ अर . मशारुन - इलैह ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP