Dictionaries | References म मज्कूर Script: Devanagari See also: मजकूर Meaning Related Words मज्कूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. लेखी माहिती ; हकीकत ; पत्रांतील वर्तमान .तोंडीं सांगितलेली बातमी , माहिती ; बोलणें .हकीकत ; गोष्ट . त्याने केवळ कच्चा मजकूर सांगितला .उल्लेख ; निवेदन ; आढळ . ( क्रि० निघणें ; येणें ; चालणें ).किंमत ; पाड ; हिशेब . इराणीचा मजकूर किती ? मारुन धुडकावून देऊं ! - पाब ३२ .युक्ति ; उपाय ; तजवीज . याचा मजकूर काय करावा ? - भाब ४ .विचार ; मसलत ; बेत . नबाब शास्ताखान याची रवानगी करावी असा मज्कूर करुन ... - सभासद २६ . - वि .पूर्वी सांगितलेला ; उपरिनिर्दिष्ट ( कागदपत्रांत उपयोग ). मौजे मजकूरचा पाटील गेला .( चुकीनें ) चालू ; सध्याचा ; वर्तमान . जसें :- सालमजकूर ; माहेमजकूर . [ अर . मझकूर ]०करणें भाषण करणें ; बोलणें . तुम्ही काय मजकूर केला । - ऐपो ४१ . मजकुरी वि . ज्यांत कांहीं मजकूर , हकीकत , माहिती आहे असा ( कागद , भाषण इ० ). Related Words मज्कूर दर्पेश कानगोई इत्तदाय बमज्कूर बर्निस्बती अहाली मवाली कबुलात कबुलायत एकदिल एकदील राह रहा मजकूर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP