Dictionaries | References र रहा Script: Devanagari See also: राह Meaning Related Words रहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Way, manner, method, fashion, course. रहा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Way, manner fashion. रहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. मार्ग ; रस्ता . जेन्राल मज्कूर ताब आणितां न सकतां राहेंत आपले हमराही सरन्जाम टाकीत .... गढीच्या आसरेस जाऊन पोहोंचला . - रा १० . १८७ .मार्ग ; वाट ; रघुनाथराव यांस सुरतेहून खुस्कीचे रहानें मुंबईस रवाना केलें . - ख ७ . ३५७० .रीत ; पद्धत . चवघाची रहा जशी असेल तीप्रमाणें तुम्ही चाला .वाट ; अवधि ; मार्गप्रतीक्षा . दीड महिना राह साहेबाचे यावयाची पाहिली . - इमं ६८ .वागणूक ; वर्तन . साष्टी घेतल्यावर ( मुंबई करांनीं ) लिहून पाठविलें कीं पूर्तकेश घेणार म्हणून आम्ही घेतली ! हे रहा कोण ? - ख ७ . ३५६८ . [ अर . राह ]सरळ मार्ग ; योग्य वागणूक . त्यास राहावर आणूं , निदान त्यास तंबी करुं . - रा १ . ४६ . [ फा . राह ] राहदार - वि .मार्गदर्शक .०दार पु. नाकेवाला . - रा ६ . २७० . [ फा . राह + दार ]वाटसरु ; वाहतूक करणारा . वाणी उदमी वगैरे रहादार यांस लुटून वाटा मारितात . - वाडसमा २ . १५५ .मार्ग - रक्षक . मांग , रामोसी व रहादार - भाअ १८३४ . [ फा . राहादर ]०दारी रहदारी पहा .०रास्त वि. योग्य ; न्याय्य ; सरळ ; प्रामाणिक , बिनचूक ( भाषण ; वागणूक ). [ फा . राह + रस्त ]०रीत स्त्री. चालरीत . सांप्रत त्यांची रहा - रीत मराठे लोकांप्रमाणेंच आहे . - भाजुऐगो २७ . [ राह + रीत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP