Dictionaries | References

येकवर्ण

   
Script: Devanagari

येकवर्ण     

वि.  एकनिष्ट ; निष्कपट ; दुजेपण नसणारा . ' दुसरें पत्री मजकूर कीं राजश्री रघुनाथदास उमदे आम्हासी एकवर्ण स्नेह राखतात हे तुमच्या सांगितल्यावरुन निश्चयास आलेंच होते .' - पेद ६ . १८२ . ( सं . एकवर्ण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP