Dictionaries | References द दुय्यम Script: Devanagari See also: दुम , दुयम , दुवम Meaning Related Words दुय्यम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Second in quality. A second in command or charge, a deputy. दुय्यम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कमी प्रतीचा , गौण , मध्यम ;वि. खालच्या दर्जाचा , हाताखालचा . दुय्यम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गौण, गौण दुय्यम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुसर्या प्रतीचा ; गौण ; मध्यम . २ ( अधिकार्याच्या ) हाताखालचा ; खालच्या दर्जाचा ( अधिकारी ). [ फा . दुयुम ]०पुरावा पु. ( पुराव्याचा कायदा ) सरकारी सहीशिक्क्याच्या नकला किंवा यंत्राच्या साहाय्याने मूळाबरहुकूम काढलेल्या प्रती इ० नी दिलेला पुरावा ; मुळावरुन केलेल्या व रुंजवात घेतलेल्या नकलेचा पुरावा ; ज्याने मूळ लेख वाचला आहे त्याने तोंडी सांगितलेला मजकूर ; ( इं . ) सेकंडरी एव्हिडन्स . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP