Dictionaries | References द दुम Script: Devanagari See also: दुयम , दुय्यम , दुवम Meaning Related Words दुम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पूँछ, पिछलग्गू दुम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. दुय्यम पहा . दुमजला , ली - वि . दोन मजल्यांचे ( घर ); दोन मजले डेक असलेले ( जहाज , आगबोट इ० ); दुहेरी ; दोन कांठ , संजाफ असलेले ( वस्त्र इ० ). [ दु + मजला ] स्त्री. शेंपूट ; पुच्छ . [ फा . दुम ]वि. मध्यम ; दुय्यम . [ फा . दुयुम ]०करणे धूम ठोकणे ; पळ काढणे ; पाठ दाखविणे . म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांस भरी राना । दुम करि तो शहाणा । पाठोवाठी तयाच्या । - तुगा २३० .०दार वि. शेंपूट असलेला ; सपुच्छ . [ फा . दुम्दार ] दुम्दारी स्त्री . १ पाठपुरावा ; मदत ; पाठबळ . ( क्रि० ठेवणे ; राखणे ). घोरपडे दुमदारीस होते . - शिचप्र ४४ . २ पिछाडी . कडपेकरांचे पथक दुम्दारीस नेमून होते . - ख ४ . १८३७ . दुमदारीस सरलष्कर वगैरे सरंजामी पथके नेमून दिले . - मराचिथोशा ६० . ३ पिछाडीची फौज . पाठीमागील दुम्दारी अस्तमानचे सुमारास जागा सोडून गेली . - ख ८ . ४०२६ . [ फा . दुम्दार ] Related Words कुत्ते की दुम दुम दुम करणें दुम सोदोब जानाय flunkey flunky yes man stooge explosion caudal appendage कुत्ते की पूँछ दुमदुम सुकुडदुम बलाह बिसि दुंबा दुंबी बकरा गावदुम दुमदार दुमनी दुमणी दुमदुमणे साठ भल्लांचे पेंच दुमची ६० सूर्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP