Dictionaries | References

दुंबी बकरा

   
Script: Devanagari

दुंबी बकरा     

 पु. काबुली डोंगरात असणारा एका जातीचा बकरा . याची शेंपूट मोठी , गोल , कापसाच्या गिरदीसारखा चरबी भरलेल्या चकतीप्रमाणे असते . याचे मांस खातात . - गृशि २ . ५ . [ फा . दुम = शेंपूट + बकरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP