Dictionaries | References अ अजम Script: Devanagari Meaning Related Words अजम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 अजम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a An epithet prefixed in notes to the name of any great person. अजम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. श्रेष्ठ ; थोर ; सन्मान्य ; राजश्री ; पदवी ( विशेषत : मुसलमान आणि ब्रिटिश लोक यांनां ). अज्जम चापलेनसाहेब यांणीं - मुंब २३६ . मुसलमानी आणि पेशवाईतील पत्रव्यवहारांत कनिष्ठांकडून वरिष्ठांस हा शब्द लाविला जात असे . अजम अफझलखान महमदशाही . परंतु इंग्रजी अमदानींत हा कनिष्ठांस लावतात . अजम पाटील कुळकर्णी . [ अर . अझम . तु० - सं . अर्यमन = सूर्य , श्रेष्ठ ; प्रा . अज्जम - अजम ? ]. - पु .सामर्थ्य ; जोर ; अभिमान .निश्चय ; विचार . ऐशा समयास नबाब मौसुफ यांनीं अजम केल्यास पातशाही दाब व बहुत कामें घडून येतील . - दिमरा १ . ४९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP