Dictionaries | References

ज्यार

   
Script: Devanagari
See also:  जार

ज्यार

 वि.  बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जारजरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]
 वि.  बिमार ; हैराण ; बेजार . जार पहा . भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . - होपो १३ . [ फा . झार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP