Dictionaries | References

जार

   { jārḥ }
Script: Devanagari
See also:  ज्यार

जार     

noun  गोजाम समनि रुसनि राजा एबा खुंगिरि   Ex. 1917 माइथायसिमालागै रुसाव जारफोरा खुंदोंमोन
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাৰ
benজার
gujઝાર
hinज़ार
malസാര്
panਜ਼ਾਰ
sanजारः
urdژار

जार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मर्तबान, ज़ार, यार

जार     

जार n.  वृषजार देखिये ।

जार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत काडो बी घालून दवरतात अशें काचेचें व्हड आयदन   Ex. हो जार फळांच्या रोसान भरला
MERO STUFF OBJECT:
कांच
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકરાબા
hinकराबा
kanಮಡಿಕೆ
kasمَٹھ , کَرابا
malസ്പടികജാര്‍
marकाचेचे भांडे
oriବୋତଲ
panਕਰਾਬਾ
sanअलाबू पात्रम्
tamபெரிய கண்ணாடி புட்டி
telపెద్దసీస
urdقرابہ

जार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A paramour, gallant, leman, amoroso.
The secundines or afterbirth. 2 m f Blobber, the blubber-like substance thrown up by the sea. 3 The spume in the mouth of infants or animals at birth. See phrase under तोंडचा जार वाळणें

जार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A paramour.
 m f  Blubber-like substance thrown up by the sea. The spume in the mouth of infants or animals at birth.

जार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  परस्त्रीशी संबंध ठेवणारा   Ex. राणीचा एक जार होता.
noun  प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक   Ex. जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজাৰ
bdजार
benজার
gujઝાર
hinज़ार
malസാര്
panਜ਼ਾਰ
sanजारः
urdژار
See : प्रेमी

जार     

 पु. १ गलगल ; समुद्राच्या कांठाला सांचलेला पांढरा फेंस . २ प्रसूतीनंतर बाहेर पडलेली वार ; गर्भवेष्टन . तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी . - तुगा १३३४ . ३ नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडांतून निघणारा फेंस , ओंठावरची कोमळ त्वचा [ सं . जरायु ] तोंडाचा जार वाळलेला नसणें - प्रौढ नसणें ; बालबुध्दि असणें . ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वाळला । - कुशलवाख्यान ४१ ( मराठी ५ वें पुस्तक , पृ . १६५ . ) जारज - वि . गर्भाशयापासून झालेला ; जरायुज ; पृथ्वीवरील जीवमात्राचा एक वर्ग ; अंडज , स्वेदज , उदभिज हे इतर वर्ग आहेत . परि आधीं तंव स्वेदज । जारज उदभिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . जरायुज ]
 पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा ; उपपति ; धगंड . २ प्रियकर ; दोस्त ; यार ( स्त्रीचा ). ३ जारकर्म ; व्यभिचार . ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । - ह १८ . १० . [ सं . जार ]
वि.  १ बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जार । जरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]
०कर्म  न. व्यभिचार ; बदफैलीपणा ; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग ; परशय्या ; परद्वार ; व्यभिचार . ( कायदा ) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्‍याच्या संमतीवाचून केलेला संभोग .
०कर्मी वि.  जारकर्म करणारा ; व्यभिचारी बदफैली . जारज - वि . अनौरस ; जारकर्मापासून झालेली ( संतति ). जारिणी , जारीण - स्त्री . व्यभिचारिणी ; जारकर्मी स्त्री . की वरपंगी जेवीं जारीण । यावी भ्रतार सेवा करून । जारीवधू - स्त्री . जारकर्मी स्त्री . जारीवधू न्यायज - नेमहारी । - मुरामा बाल ८४ .

जार     

ओठाचा-तोंडाचा जार वाळलेला नसणें
प्रसूतीनंतर मातेचा गर्भ-जार जो अंगाला लागलेला असतो तो देखील गेलेला नसणें. म्‍हणजे इतके बालपण असणें. बालबुद्धि असणें
अज्ञानदशा असणें
बालवय असणें. ‘ओठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला।।’ -कुशलवाख्यान ४१.
जार कर्मी मोजा मारी, तो-ती उत्‍पत्तीची आशा न धरी
जो माणूस केवळ कामतृप्तीकरितां व्यभिचारादि कर्मे करतो त्‍याला संततीची पर्वा नसते. वेश्यांना कोठे संततति होते? Adultery desires no procreastion but pleasures.

जार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जार  mfn. 1.mfn. (√ जॄ) becoming old, [RV. x, 106, 7]
जार  m. m. (= जरयितृ, ‘a consumer’ [Nir. v, x] ; [Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a paramour, lover, [RV.] (अग्नि is called ‘paramour of the dawn’; also ‘of the waters’, i, 46, 4; ‘of his parents’, x, 11, 6; &c.), [VS.] ; [TBr. i] ; [Lāṭy. i, 4, 4]
a confidential friend, [RV. x, 7, 5, and 42, 2]
 f. a paramour of a married woman, [ŚBr. xiv] ; [Lāṭy. i] ; [Yājñ.] &c. (ifc.f(). , [Rājat. vi, 321] ; [Hit.] )
जार  m. 2.m. (fr.जर) patr. of वृश, [RAnukr.]

जार     

जारः [jārḥ]   [जीर्यत्यनेन जॄ करणे घञ्; जरयतीति जारः Nir.]
A paramour, gallant, lover; रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसावहत् [Pt.4.54.]
A confidential friend.
-री  N. N. of Durgā. -Comp.
-जः, -जन्मन्, -जातः   a bastard; न जारजातस्य ललाटशृङ्गम् Udb.
-भरा   an adulteress.

जार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
जार  m.  (-रः) A paramour, a gallant.
 f.  (-री) A drug, a medicament.
E. जॄ to grow infirm, करणे घञ् affix of agency, fem. ङीष्; weakening the affection of wives to their husbands, or diminishing the force of disease. जीर्य्यति अनेन .
ROOTS:
जॄ करणे घञ् ङीष्; जीर्य्यति अनेन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP