Dictionaries | References

बाबत

   
Script: Devanagari
See also:  बाब , बाबद

बाबत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : विषय

बाबत

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : वायट

बाबत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : also a long story about; a string of excuses or pretences. v सांग, लाव, मांड, आण. 3 much used as prep On account of or for the sake of: also in respect or regard of. Ex. त्या कर्माबाबत शंभर रुपये दंड बसला.

बाबत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An article, item; a detailed account. used as a prep. Ex. त्या कर्माबाबद शंभर रूपये दंड बसला.
 prep   On account of.

बाबत

  स्त्री. 
 वि.  ( गो . ) टाकाऊ ; हलका ; मूर्ख .
  स्त्री. 
   कलम ; मुद्दा ; प्रकरण ; भाग .
   कलम ; बाब ; मुद्दा ; प्रकरण ; लक्ष्यांत ठेवण्याची गोष्ट .
   क्रम ; प्रकरण ; गोष्ट ; विषय ( विशेषत : साध्या व कचेरीसंबंधीं कागदपत्रांत योजितात ).
   खर्चाचा सविस्तर हिशोब ; पाल्हाळ ; सबबींची , निमित्तांची मालिका . ( क्रि० सांगणें ; लावणें ; मांडणें ; आणणें ) - क्रिवि . मुळें ; करितां ; बद्दल ; विषयीं . त्या कर्माबाबत शंभर रुपये दंड बसला . [ फा . ]
   कर ; पट्टी ; रक्कम ; खंडणी ; जकात . युद्धांत जिंकुन नबाब बसविली बाब करुन धुळधाणी । - ऐपो ४१७ .
०वार   बाबत्वार - क्रिवि . कलमवार ; अनुक्रमानें .
   ( गो . ) रिवाज ; रीत . [ अर . बाब ]
०वारी  स्त्री. हिशोबांत किंवा नोंदणीपुस्तकांत लिहिली गेलेली कोणतीहि वस्तु , मालमत्ता ; कर किंवा जमीनमहसुलाची यादी . बाबती स्त्री .
   वसुलाची कोणतीहि बाब ; एखाद्या विशिष्ट बाबीवर बसविलेला जादा कर .
   ( अव . ) देशमुख देशपांडे इ० कांचे मुलखावर असणारे हक्क . मराठ्यांची चौथाई . चौथ पहा . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP