Dictionaries | References

मुद्दा

   
Script: Devanagari
See also:  मुदा

मुद्दा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : उद्देश्य, समस्या, विषय

मुद्दा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Clew, guide, direction; any hint, mark, sign, indication where or how to find. 3 Sometimes used in the sense of Term or condition.

मुद्दा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Evidence, argument. Clue; hint, direction. Term or condition.

मुद्दा     

ना.  तात्पर्य , बाब , मतलब , मुख्य बाब , विचाराई गोष्ट , हेतू .

मुद्दा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मुख्य किंवा महत्त्वाची गोष्ट   Ex. मी त्याच्या भाषणातले मुद्दे टिपून घेतले.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinमुख्य बिंदु
noun  वही, खातेपुस्तक ह्यांमध्ये लिहिली जाणारी कोणतीही गोष्ट   Ex. एक महत्त्वाचा मुद्दा तो विसरला
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
telవరుస
See : बाब

मुद्दा     

 पु. ( तंजा . ) मऊ , गिच्च भात ; खिमट .
 पु. 
कांहीं विधान , गोष्ट इ० स्थापित करण्यास आधारभूत असलेलें प्रमाण ; पुरावा .
बाब ; बाबत .
मतलब ; तात्पर्य ; हेतु ; मुख्य गोष्ट .
ज्यावर भाषण करावयाचें किंवा लिहावयाचें तो विषयविभाग .
बोलण्याचा किंवा लिहिण्याचा रोख , दिशा .
अट ; शर्त ; मानस ; मंतव्य ; हेतु . जे काय दीलचे मुदा असेल ते कबूल - भाद्विसवृ १७९१ .
मार्गदर्शक चिन्ह , खूण ; साधन ; आरोप . याजकडे खुनाचा मुद्दा लागला . - वाडबाबा २ . ५० . [ अर . मुअदा ]
०पत्ता  पु. पुरावा ; साक्ष ; आधार ; थांग ; मागमूस ; धागादोरा ; थांगपत्ता . मुद्यापत्त्यानिशीं क्रिवि . योग्य पुराव्यानें . मुदामक्सूद पु .
हेतु .
अर्ज ; विनंति . यांनीं कागद लेहून आपला मुद्दामक्सूद पाठविला जे . - रा १७ . ३३ मुद्देदार - वि . मुद्दे असलेला ; मुद्दई ; वादी ; फिर्यादी . मुद्देनजर - स्त्री . लक्ष्य . [ फा . मुद्द + नझर ] मुद्देमाफक , मुद्देमाफीक - क्रिवि . इच्छेनुसार ; इच्छेप्रमाणें . सत्वर फौजेसह वर्तमान येऊन मुलाजमत करीत त्यांचे मुद्देमाफीक सर्व होऊन जाईल . - रा ८ . २०७ . मुद्देवार - क्रिवि . मागणीवार . चाकर असतां रोजमुरे न घेतां गैरशिस्त मुद्देवार जाब घालूं लागले . - होकै १३ . मुद्देसूद - वि . मुद्यास धरुन असलेलें ; प्रमाणशुद्ध ; संगतवार . मुद्याचा मनुष्य - पु ( व . ) मुख्य मनुष्य ; सूत्रधार ; सूत्रचालक . मुद्याची गोष्ट - स्त्री . ( कायदा ) जीवरुन कोणतीहि जबाबदारी , हक्क किंवा नालायकीबद्दल अनिवार्य अनुमान निघतें अशी गोष्ट ; ( इं . ) फॅक्ट इन इशू .

मुद्दा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  अभियोग, अपराध, अधिकार वा लेन-देनहरूको सम्बन्ध राख्‍ने त्यो विवाद जुन न्यायालयका सामुन्ने कुनै पक्षका तर्फबाट विचारका लागि राखिन्छ   Ex. यो मुद्दा न्यायालयमा विचाराधीन छ
HYPONYMY:
दाबी
ONTOLOGY:
प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मामिला मुकदमा
Wordnet:
asmমোকর্দ্্মা
bdमकरदमा
benমামলা
gujમુકદમો
hinमुकदमा
kanಮೊಕದ್ದಮೆ
kasمُقَدمہٕ
kokखटलो
malഅന്യായം
marखटला
oriମକଦ୍ଦମା
telదావా
urdمقدمہ , معاملہ , کیس

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP