Dictionaries | References

खाडुस

   
Script: Devanagari

खाडुस

  न. १ अडकाठी ; अडथळा ; प्रतिबंध ; व्यत्यय ; बांध ; अड ; नड ; लोढणें ; व्याधि ; उपाधि ; त्रास . २ ( ल .) अडथळा करणारा , जाचणारा , त्रास देणारा , व्यत्यय आणणारा माणुस , मुद्दा , विषय . ' घरामधें सुनेला सासुचें खाडुस .' ( खड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP