Dictionaries | References

जडया

   
Script: Devanagari

जडया     

 पु. ( अव . जडे ) पच्चीकाम , जडितकाम करणारा ; पंचीगर . जडेलोक त्याच्या ( हिर्‍याच्या ) योगानें रत्नें कापितात . - मराठी ६ वें पुस्तक पृ . ११४ . [ जडणें ] जडया भाऊ - पु . लटपटी करून काम , मुद्दा साधणारा . हा त्या गांवचा प्राचीन उपाध्याय नव्हे जडया आहे . गणपति - पु . निरनिराळे हातपायादि सुटे अवयव जोडलेला गणपती याच्या उलट डका किंवा छापाचा गणपती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP