Dictionaries | References

ख्वाबगाह

   
Script: Devanagari

ख्वाबगाह     

 पु. शयंनगृह ; खाबगा पहा . ' येक दिवाणखानेयाच व खलबतखाना ख्वाबगाह मिळोन डेरा यैसे दोन डेरे वेगळे उभे केले .' - पेद २५ . ५७ .' - छ . २९ . रोज गुरुवारी प्रहर दिवसा ख्वाबगामध्यें नबाब बरामद जाले .' - रा ७ . २६६ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP