Dictionaries | References

बोयें

   
Script: Devanagari

बोयें     

 न. ( कु . ) ( अव . बोई ) शेताची सीमा ( हद्द ) बरोबर करतांना उपयोगांत आणण्याची काठी ; अशा तीन काठ्या पुरुन सरळ रेघ मारतात . ( मोजणीच्या बावट्यांसारख्याच या असतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP