Dictionaries | References स सख्त Script: Devanagari See also: सक्त Meaning Related Words सख्त हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जिसका व्यवहार कठोर हो या जो कठोर व्यवहार करता हो Ex. हमारे प्रधानाचार्यजी सख्त हैं,वे सभी बच्चों के साथ बहुत ही सख़्ती से पेश आते हैं । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सख़्त कठोर व्यवहारीWordnet:asmকঠোৰ ব্যৱহাৰ bdखाब्रां benরূঢ় gujસખ્ત kanಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ kasسخت malകര്ക്കശക്കാരനായ oriକଠୋର panਸਖ਼ਤ sanउग्रशासक telకఠినమైన urdسخت , کرخت , کڑک , کڑا See : क्रूर, कड़ा, कर्कश, तंग, कड़ा, अत्यंत, कड़ा, कड़ा सख्त मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कठीण , कणखर , टणक मजबूत ;वि. कठोर , कडक , कडक शिस्तीचा . सख्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कठिण ; मजबूत ; कणखर ; कठोर ; कडक ; जुलमी ; कष्टप्रद ; दुःखकारक . पोलाद इतकें सक्त करतां येतें कीं ... - पदाव १२१ . ऐशा तीन सबबेनें बायका आपला दील सक्त करून जातात - ऐटि २३३ . [ अर . सख्त् ]०गो वि. बोलण्यांत निष्ठुर .०गोई स्त्री. निष्ठुरपणा .०पाठयाळ वि. १ कणखर ; मजबूत ; सशक्त ( पशु ). २ ( ल . ) सोशीक ; कष्टाळू ; काबाडकष्ट करणारा . तुझ्या घरांत बायको सक्तपाठयाळ आहे म्हणून तुला वेळेवर भाकर मिळते .०भीड स्त्री. विशेष आग्रहाची विनंति ; निकडीची मध्यस्थी . ( क्रि० घालणें ). तुम्ही सक्त भीड घातली म्हणून माझें काम झालें .०मजुरी स्त्री. १ कष्टाचें काम ; मेहनतीचें काम ; तुरुंगांत कैद्याकडून करून घ्यावयाचें श्रमाचें काम . २ कैद ; असें काम करावयाची शिक्षा .०रदबदली स्त्री. १ जबरी ; जुलूम ; कष्ट ; दुःख . २ कडकपणा ; कठोरता ; निष्ठुरता . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP