Dictionaries | References प परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर Script: Devanagari Meaning Related Words परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परटाला स्वतःचे कपडे नसतात. तो गिर्हाइकाचे कपडे घालून ऐट करीत असतो. यावरुन दुसर्याच्या जिवावर मोठेपणा मिरविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP