Dictionaries | References ब बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला Script: Devanagari Meaning Related Words बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घर सोडून बाहेर रोजगारास गेल्यास कांहीं तरी द्रव्यप्राप्ति होते. घरीं बसून कांहीं मिळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP