Dictionaries | References

सांगीतल्या कामाचा दिल्या भाकरीचा

   
Script: Devanagari
See also:  सांगीतल्या कामाचा दिल्या अन्नाचा

सांगीतल्या कामाचा दिल्या भाकरीचा

   द्यावें तेवढें पोटास खाऊन सांगितलें तें काम करणारा
   पूर्णपणें स्वाधीन, आज्ञाधारक
   सर्वस्वी ताब्यांतील व्यक्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP