Dictionaries | References

गुल

   { gulḥ }
Script: Devanagari

गुल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  पशु के शरीर पर का प्राकृतिक धब्बा   Ex. बैल के माथे पर गुल है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছোপ
telమచ్చ
noun  गालों पर पड़ने वाला गड्ढा (विशेषकर हँसते या कुछ बोलते समय)   Ex. प्रीति जिंटा का गुल मोहक लगता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmডিম্পল
bdखावलायनि हाखर
benটোল
kanಕುಳಿ
kasگُتۍ
malനുണക്കുഴി
marखळी
mniꯈꯖꯥꯏꯒꯤ꯭ꯑꯀꯨꯠꯄ
nepखोपिल्टो
oriଡିମ୍ପଲ
telబుగ్గసొట్ట
urdچاہ ذقن , چاہ زنخداں
noun  गरम धातु आदि के दागने से बना चिह्न   Ex. घोड़े की पीठ का गुल स्पष्ट दिखाई पड़ रहा है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriଚେଙ୍କଦାଗ
panਗੁਲ
tamஅடையாளம்
telకాల్చినముద్ర
noun  जलकर उभड़ा हुआ दीपक की बत्ती का अंश   Ex. रेशमा ने गुल झाड़कर दीपक को पुनः जलाया ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
फूल पतंगा पतिंगा
Wordnet:
benসলতে
kanದೀಪದ ಕುಡಿ
malതിരിയുടെ അറ്റം
oriଫୁଲ
tamஎரிந்த வத்தி
telదీపపువత్తికొడి
urdگل
noun  तम्बाखू का जला हुआ वह अंश जो चिलम पीने के बाद बच जाता है   Ex. नौकर ने चिलम का गुल झाड़कर फिर से उसमें तंबाखू भरा ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जट्ठा
Wordnet:
kanತಂಬಾಕು ಬತ್ತಿಯ ಸುಟ್ಟ ಭಾಗ
kokजळिल्लो तंबाखू
tamஎரிந்த புகையிலை
telపొగాకుగొట్టం
noun  एक प्रकार का दंतमंजन   Ex. वह सुबह गुल करता है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুল মাজন
kasگُل
kokघळघळे
malഗുല്
oriମଞ୍ଜନ
telబ్రేస్
urdگُل
See : सुंदरी, फूल, फरार, गुलाब

गुल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आगकाडीला लावलेले फॉस्फरस व गंधक ह्यांचे पुट   Ex. ह्या काडीचा गुल चांगला नाही.
noun  चिलम प्याल्यानंतर उरलेला तंबाखूचा भाग   Ex. नोकराने गुल झाडून मग परत तंबाखू भरली.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगुल
kanತಂಬಾಕು ಬತ್ತಿಯ ಸುಟ್ಟ ಭಾಗ
kokजळिल्लो तंबाखू
tamஎரிந்த புகையிலை
telపొగాకుగొట్టం
See : डाळिंबी, काजळी

गुल     

 पु. १ फूल . २ दिव्याची काजळी ; कीट . ३ आगकाडीला लावलेलें फास्फरस व गंधक यांचें पूट . ४ हुक्क्यांतील कोळशाचा गोळा , विस्तव . [ फा . गुल ] सामाशब्द - गुलअनार , गुलाअनार - पु . १ डाळिंबीचें फूल ; अनारकली . सखे गुलाअनार गुलचमन निशिचा रमण तसा गोजिरा तुझा मुखवटा । - होला १०४ . २ डाळिंबी रंग . ३ एक झाड ; गुलनार पहा . - वि . डाळिंबी रंगाची ( शालजोडी , वस्त्र इ० ). [ फा . गुल + अनार = डाळिंब ]
 स्त्री. गहजब ? - शर . [ ? ]
०कंद  पु. एक लेह ; गुलाबाच्या फुलांच्या पाकळया व खडीसाखर यांचें मिश्रण ; गुलाबाचा मुरब्बा . काडी - स्त्री . आगकाडी .
०केश  पु. कोंबडयाच्या शेंडी - तुर्‍याप्रमाणें असलेलें फूल .
०गुलाब  पु. गुलाबाचें फूल ; गुलाब .
०गेंद  पु. फुलाचा गुच्छ . संगीत कुच भरदार , सजिव सजदार , गुलगेंद उसासले । - प्रला ११३ .
०चनी   चिनी गुलाचीन - स्त्री . फुलाची एक जात ; गुलदावरी .
०चांदणी  स्त्री. एक फूल .
०चिमणी  स्त्री. पिंवळया पोटाची चिमणी ( पक्षी ).
०छबू   छब्बू - पु . निशीगंध ; हें झाड कंदापासून होतें . फुलें विशेषत : सायंकाळीं उमलतात , त्यांस फार मधुर वास येतो . फूल लांबट असून सफेत रंगाचें असतें व देंठ थोडासा वक्र असतो . - वि . मोहक चेहेरा असलेला ( माणूस ). [ फा . गुलिशब्बो ]
०छडी   जाफिरी - स्त्री . एक प्रकारचें फूल . [ फा . गुलिजाफरी ]
०जार वि.  १ नाजूक ; सुंदर ; मोहक ; रमणीय . २ टवटवीत ; प्रफुल्ल . ३ संपन्न ; ऐश्वर्ययुक्त . बाच्छाई तक्त गुलजार दिसे रंगबहार पुण्याची वस्ती । - होला १७८ . ४ आबाद . महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले . - रा ८ . २१२ . [ फा . गुलझार = गुलाबांची बाग ]
०टोप  पु. १ एक फूलझाड ; व त्याचें फूल . पर्यातक गुलटोप गुलगुलित जळीं कमळणवावरी । - प्रला १५५ . २ कबूतराची जात .
०तुरा  पु. १ ( व . ) शंखासुर नांवाचें फूलझाड . २ गुलमोहोर ; यास पिंवळया व तांबडया रंगाचीं झुपकेदार फुलें येतात . फुलास वास नसतो . याचें मूळ काढयांत घालतात , लांकूड बळकट असल्यामुळें खुंटे करतात . डवना मरवा गुलतुरा । वाळागीर पडदे आणवा । - पला ४ . २२ .
०दान  न. १ फुलें ठेवण्याचें पात्र . २ पेटलेला तोडा न विझतां ठेवण्याची लोखंडी पेटी . ३ कात्रीनें दिव्याची कोजळी काढण्याचें पात्र . गुलदानें रुप्याचीं - पया २८७ .
०दावदी   दावरी दावली - स्त्री . एक फूल व झाड . शरिर सुकुमार कीं गुलदावरी । - प्रला ११० .
०नार   १ डाळिंबीचें फूल ; गुलअनार . २ डाळिंबीची एक जात ; हीस फक्त फुलें येतात , फळ धरत नाहीं . - कृषि ७०१ .
०फूल  न. गोजिव्हा ; गुलेगोजबान . - मुंव्या १४० .
०बदन वि.  गुलाबाच्या फुलासारखा सुंदर देह असणारी ( स्त्री ). - पु . १ तापत्यांतील ( रेशमी वस्त्र ) एक भेद , प्रकार ; एक प्रकारचें कापड . दाविली कंचुकी गुलबदनी । - प्रला १४९ . गुलबदनें रेशमी - ऐटि ५ . २३ . २ एक रंग .
०बस   बाशी गुलबाक्षी - स्त्री . सायंकाळी फुलणारें एक फुलझाड . याचीं फुलें पांढरीं , तांबडीं , जांभळी वगैरे अनेक प्रकारचीं असतात . छतें आरशांचीं बशिवलीं रंग गुलबासी । - प्रला ९२ . - न . या झाडाचें फूल . - वि . या फुलाच्या रंगाचें . [ फा . गुलि - अब्बास ]
०मखमल   पुस्त्री . एक फूलझाड व त्याचें फूल ; गेंद ; छेंडू .
०मस  पु. रानटी पांढरें फूल व त्याचें झाड .
०मेधी   मेहंधी - स्त्री . मेंदीचा एक प्रकार व त्याचें फूल .
०मोहोर  पु. १ एक फुलझाड . २ ( शोभेची दारू ) दारूच्या झाडाचा एक प्रकार . एका बांबूस १६ लोखंडी तारा बांधतात , शेंडयाला फुलबाजी व इतरत्र रंगीबेरंगी ज्योती बांधतात . ( जळता ) भुईनळा दाखविल्याबरोबर ४ मिनिटांत फटफट आवाज होऊन तारा पडतात .

गुल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गुल  m. m. (= गुड) raw or unrefined sugar, molasses, [L.]
the glans penis, [L.]
the clitoris, [L.]

गुल     

गुलः [gulḥ]   1 Molasses; cf. गुड.
the glans penis.
Clitoris.
ली A pill.
Small-pox.

गुल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गुल  m.  (-लः) Raw unrefined sugar, molasses.
 f.  (-ला) A plant, (Euphor- bia tirucalli:) see स्नुही. (-ली)
1. A pill, a bolus, any small globu- lar substance.
2. Small pox.
E. गुड to surround, &c. affixes and and टाप्, or ङीष्, ड changed to .
ROOTS:
गुड टाप् ङीष्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP