Dictionaries | References

अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती

   
Script: Devanagari

अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती     

दुर्गुणी मनुष्य जर सद्‌गुणी मनुष्यांना उपसर्ग न देतील तर सद्‌गुणी माणसें फार शेफारून जातील, तु०
‘निंदकाचें घर.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP