धुंदीत असलेला किंवा झिंगलेला
Ex. त्या उन्मत्त हत्तीने अनेक झाडे उपटली.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
एक राक्षस
Ex. उन्मत्त हा माल्यवानचा पुत्र होता.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)