Dictionaries | References व वांझ Script: Devanagari Meaning Related Words वांझ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective भुरगें जायना अशी बायल वा मादी जनावर Ex. वांझ बायलेन अनाथालयांतल्यान एक भुरगें आपणायलें MODIFIES NOUN:बायल जनावर ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবন্ধ্যা bdबान्दि benবন্ধ্যা gujવંધ્ય hinबाँझ kanಬಂಜೆ kasہانٛٹھ malപ്രസവിക്കാത്ത marवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या tamமலடான telపిల్లలులేని urdبانجھ , ناقابل تولید , عقیم noun भुरगीं जायनात अशी बायल Ex. दोतोरान वांझेचें बरे तरेन निरिक्षण केलें ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वांझूटWordnet:benবন্ধ্যা gujવાંઝણી hinबाँझ marवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या urdبان वांझ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A barren female. Pr. जिकडे गेली वांझ तिकडे झाली सांज. 2 A male lacking power of procreation. 3 An unproductive traffic or business. वांझ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A barren female. A male lacking power of procreation. An unproductive traffic. वांझ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. निपुत्रिक ;वि. निरर्थक , विष्फल , फायदा नसलेला , फोल , बेकार , वांझोटा ( उद्योग , उपक्रम , धंदा ). वांझ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective अपत्य होत नाही अशी Ex. ही म्हैस वांझ आहे. MODIFIES NOUN:महिला पशू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:वंध्या वांझोटीWordnet:asmবন্ধ্যা bdबान्दि benবন্ধ্যা gujવંધ્ય hinबाँझ kanಬಂಜೆ kasہانٛٹھ kokवांझ malപ്രസവിക്കാത്ത oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या tamமலடான telపిల్లలులేని urdبانجھ , ناقابل تولید , عقیم noun जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री Ex. डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वंध्या निपुत्रिक स्त्री वाजौटी वाजौठीWordnet:benবন্ধ্যা gujવાંઝણી hinबाँझ kokवांझ oriବାଞ୍ଝ sanवन्ध्या urdبان वांझ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु. ( कों . ) सुकत आलेला , बिनपाण्याचा नारळ .वंध्या ; निपुत्रिक स्त्री . शल्या तैसी नवांझ वेणेची । - मोकर्ण २७ . १४ . - ज्ञा १२ . १३५ .निपुत्रिक , संतानक्षम पुरुष .( गो . ) खोबरे नसलेला नारळ .निष्फल उद्योग ; बेफायदा धंदा . - वि . निष्फल ; निरर्थक ; फोल . कोरडेचि बोल फोस वांझ । - तुगा १०८३ . [ सं . वंध्या ; प्रा . वंज्झा ; पं . वंझा ; सिं . वांझ ; हिं . बांझ ; गु . बांझणी ; बं . बांझा ; का . बांजि ]०खडा पु. गर्भधारणा न व्हावी म्हणून घ्यावयाचे औषध .०ट टोळी स्त्री . वंध्या ; वंध्येस उपहासात्मक शब्द ( गो . ) वांझडो - टो . - वि . व्यर्थ . तैसे दृश्य कां द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा । - अमृ ७ . २४४ .०तिथी तीथ स्त्री . ज्या दिवशी कोणतेंहि कर्म , विधि विहित नसतो असा दिवस . वांझा वि . वांझ पहा .ज्या फुलापासून फल उत्पन्न होत नाही असे .गरे नसलेला ( फणस ); दाणे नसलेली ( शेंग , कणीस वगैरे ).ज्यास फुले येतात पण फळे येत नाहीत असा ( वृक्ष - पोपया , बकुल वगैरे ).निष्फल ; बेकायदा ; निरर्थक ( धंदा , श्रम , काम , हंगाम ).ज्या दिवशी व्यवहार झाला नाही , जमाखर्च नाही असा ( दिवस ). वाझीतिथी - तीथ - वांझतिथी पहा . वांझी पुनव - पूर्णिमा - स्त्री पौषशुद्ध पौर्णिमा . या दिवशी अनेक मुले असलेल्या स्त्रीस सुवासिनी म्हणून बोलावितात . वांझे - वि . निष्फळ ; व्यर्थ . - ज्ञा १८ . ११९ . वांझेढक - ग - पुअव . बिनपाण्याचे , पाऊस न आणणारे मेघ , ढग , वांझो - वि . ( गो . ) वांझा . वांझोटा - टी - डा - ळा - वि . ( उप . ) वांझ ; निपुत्रिक . जैसी एकचिवये वांझोटी । - ज्ञा ६ . १२१ . वांझोले - ळ - ळे - वांझौळ - ळे - न . वांझ फूल . म्हणोनि वांझोळे व लगती देखा । - ज्ञा १० . ३३३ . - वि . व्यर्थ ; निष्फळ . ये दोन्हीहि वांझौले । दोन्ही जाली । - अमृ ८ . १७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP