Dictionaries | References श शीस Script: Devanagari See also: शींस Meaning Related Words शीस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The just-formed fruit of cucurbitaceous plants appearing as a knob or head behind the flower. शीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मस्तक ; शीर ; डोके . कां शीस खांडूनि आपुलें । - ज्ञा ९ . ५०० . [ सं . शीर्ष ] न. फुलाच्या मागे दिसणारा फळाचा दोडा ; काकडी , भोपळा वगैरे वेलावर फुलाबरोबर दिसणारी फळाची लहान आकृति .०फूल शीसफूल - न . १ ज्याच्या मागें फळ धरूं लागते , लहानसें बोंड दिसतें असें ( काकडी , भोपळा वगैरे ) वेलाचें फूल . याच्या उलट वायफूल = वांझे फूल . २ डोक्यांत घालावयाचें स्त्रियांचे भूषण .०मणी पु. डोक्यांतील अलंकार , भूषण , दागिना . भुजंग शिरी दीर्घवेणी । भाळी शीस मणी कृष्ण मणी । - जै १७ . ७२ .०फूल फूली - वि . फळे धरणारे , वांझ नव्हे असे फळझाड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP