Dictionaries | References क करील तोंवर शेती, नाहींतर माती Script: Devanagari Meaning Related Words करील तोंवर शेती, नाहींतर माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेती हा असा धंदा आहे की, जो स्वतः खपेल त्यासच त्यापासून फायदा होतो. स्वतः मेहनत केली नाही तर ते शेत म्हणजे निवळ मातीच होय. त्यापासून काही फायदा उत्पन्न होणार नाही. तु०- करील त्याची शेती, मारील त्याची तलवार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP