Dictionaries | References

लाभ दिसे, मुद्दल नासे

   
Script: Devanagari

लाभ दिसे, मुद्दल नासे     

पुढील लाभाच्या आशेनें एखाद्याला पैसे द्यावे आणि लाभ न होतां मुद्दलमात्र बुडावें, अशा प्रसंगीं म्हणतात. जास्त व्याजाच्या लोभानें मुद्दलच बुडण्याचा पुष्कळ वेळां प्रसंग येतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP