Dictionaries | References ध धबका Script: Devanagari See also: धबक Meaning Related Words धबका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ वार ; प्रहार ; थापड . ध ध धबका रोकडा जाला ज्ञानबोध । - दावि २१४ . २ धब असा आवाज धपका पहा . बहुत वाद्यांचे धबक । - दावि ५०४ . वाजेत तेथे धबके कराचे । - सारुह ६ . ६८ . [ ध्व . धब ] धब - कण - कन - कर - दिनी - दिशी , धबकणे , धबकाविणे - धपकन इ० पहा . धबकणे - उक्रि . धबके देणे ; बदडणे . [ धबक ] पु. १ वार ; प्रहार ; थापड . ध ध धबका रोकडा जाला ज्ञानबोध । - दावि २१४ . २ धब असा आवाज धपका पहा . बहुत वाद्यांचे धबक । - दावि ५०४ . वाजेत तेथे धबके कराचे । - सारुह ६ . ६८ . [ ध्व . धब ] धब - कण - कन - कर - दिनी - दिशी , धबकणे , धबकाविणे - धपकन इ० पहा . धबकणे - उक्रि . धबके देणे ; बदडणे . [ धबक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP