Dictionaries | References

धबक

Script: Devanagari
See also:  धबका

धबक     

 पु. १ वार ; प्रहार ; थापड . ध ध धबका रोकडा जाला ज्ञानबोध । - दावि २१४ . २ धब असा आवाज धपका पहा . बहुत वाद्यांचे धबक । - दावि ५०४ . वाजेत तेथे धबके कराचे । - सारुह ६ . ६८ . [ ध्व . धब ] धब - कण - कन - कर - दिनी - दिशी , धबकणे , धबकाविणे - धपकन इ० पहा . धबकणे - उक्रि . धबके देणे ; बदडणे . [ धबक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP