Dictionaries | References
अं

अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा

   
Script: Devanagari

अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा     

आपण फार शहाणे, हुशार आहों म्हणून फुशारकी मारावयाची पण एखाद्या गोष्टीला मुद्देसूद उत्तर द्यावयाची बेळ आली म्हणजे मात्र टाळाटाळ करावयाची, अशा वृत्तीच्या मनुष्याबद्दल वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP