Dictionaries | References

विद्येची उघाणीः वाण्याचा दुकानीं

   
Script: Devanagari

विद्येची उघाणीः वाण्याचा दुकानीं

   ( महानु.) वाण्याच्या दुकानीं विद्येची बरोबर परीक्षा होते. आपल्याला काय येतें व किती उपयोगी पडतें याची पारख जिन्नस खरेदी करतांना होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP