Dictionaries | References

भरण

   { bharaṇa }
Script: Devanagari

भरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 f R W Matter put in or added to fill up.
bharaṇa n S Nourishing, cherishing, feeding.

भरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The quantity put into a receptacle like a lamp or frying-pan at one time. Filling, stuffing; measuring.

भरण     

ना.  पालन , पोषण , संगोपन .

भरण     

 स्त्री. 
( ना . ) रांग ; ओळ . - स्त्री . ( राजा . कु . ) भरुन काढण्याकरितां आंत घातलेलें , मिळविलेलें द्रव्य .
 न. ( खा . ) भरणें ; खांबाचा माथा आणि पिढें , तुळई या दोहोंमध्यें भरलेला लांकडाचा तुकडा . माणिकाच्या भरणी . - ऐपो १५ .
 न. पोषण ; पालन . तया एक जाणैं फळ । देह भरण । - ज्ञा १८ . ५६४ .
वेतन ; पोषणसाधन ; निर्वाहसाधन . भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें । - ज्ञा १५ . ३६० .
एके वेळीं दिव्याच्या टवळ्यांत , तळणाच्या कढईंत घातलेलें ( तेल , तूप इ० चें परिमाण ; ( बायकी ) समईंत जळण्याकरितां वापरतात तें तेल .
भरणें या अर्थी विशिष्ट ठिकाणीं योजितात . उदा० घट , भांडें , गोण इ० भरणें ; दिव्यास तेल , जात्यास दळण , बागेस पाणी इ० पुरविणें ; झाडाच्या बुंध्याशीं मातीचे ढीग घालणें . ( क्रि० करणें ; घालणें ).
भांडें , कळशी ; घागर . दुभली क्षीर संतोषोन । भरणें दोन तये वेळीं । - गुच २२ . ४८ .
माप भरणें ; मापणें .
भरलेली , पूर्ण केलेली स्थिति
एखाद्या वस्तूच्या पोटांत भरण्याचे द्रव्य ; पुरण ; सारण ( करंज्या , पोळ्या याचें ).
भरण ; साठा
आयुष्य . अगा या दोन्ही सैन्यासीचि भरण पुरलें । - ज्ञा ११ . ४९९
भराभर ; भरती . वायु मेघाचें भरण भारी । - हंको .
समुदाय . भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें । - ज्ञा १५ . ३६० . [ सं . भृ = पोसणें ]
०दाज वि.  चांगलें भरलेलें आणि भक्कम ( पीक , कणीस , दाणा , पेंढी इ० ); धष्टपुष्ट ; ऐवजदार ( मनुष्य ).
०पोषण  न. पालनपोषण ; सांभाळ . भरणा पु .
पूर्ण करणें ; भरणें ; भरती ; जमा करण्याकरितां जमवाजमव . सरकारचे मखत्याचा भरणा केल्यावर मी येईन .
पूर्ण केलेली स्थिति , भरती .
पुर्णपणें भरणें ; ( तिजोरी , पेढी इ० ठिकाणीं ) भरलेले पैसे इ० . शेटजीच्या दुकानीं ऐवजाचा भरणा करुन पावती आणून द्या .
जमाव ; एकत्र मिळालेला समुदाय , संख्या . उदा० ब्राह्मणांचा - ध्रुपदांचा भरणा ; कूळ - शेत - घर - आऊत - बी - भरणा .
भर धारा ( क्रि० लावणें ; बसवणें ; ठरविणें ). शेताचा भरणा सातव्या वर्षी होईल .
दूध काढण्याची चरवी , भांडें ; भरणें . हातीं भरणा घेऊन गोपाळ । धारा काढी त्वरेनें । - ह ८ . १०४ . भरणावळ - स्त्री .
भरण्याचें मोल , मजुरी .
माल भरण्याची क्रिया . भरणेकरी - पु .
पैसा भरणारा मनुष्य ( तिजोरींत , पेढीवर इ० ).
पुंजीवाला . भरणेपावती , याद - स्त्री . भरलेल्या , पुरवलेल्या वस्तूंची ( पैसे , द्रव्यें , माल ) पावती . भरणेवाईक - वि . ( पैसे , ज्ञान , गीतें , गोष्टी , हिकमती , युक्ति इ० चा ) भरणा , सांठा असलेला . भरण्याचा - वि .
उपयुक्त अशा वस्तू , कला यांचा सांठा असलेला .
भरतीचा ; परिमाण , संख्या पूर्ण करण्यास किंवा खळगी , जागा भरुन काढण्यास योग्य ( वस्तु ).
सांठा ; भरणा ( पैसा , ज्ञान , गीतें , गोष्टी , युक्ती , हिकमती इ० चा ) असणारा .
कमाली दरानें , भर धार्‍यानें फाळलेली ( जमीन ).

भरण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भरण  mfn. mf()n. bearing, maintaining, [L.]
भरण  m. m.N. of a नक्षत्र (= भरणी), [L.]
भरण  n. n. the act of bearing (also in the womb) carrying, bringing, procuring, [RV.] &c. &c.
wearing, putting on [Gīt.]
maintaining, supporting, nourishing, [MBh.] ; [Kāv.] &c.
wages, hire, [MBh.]

भरण     

भरण [bharaṇa] a.  a. (-णी f.) [भृ-ल्यु, ल्युट् वा] Bearing, maintaining, supporting, nourishing.
णम् The act of nourishing, maintaining or supporting; प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्भर- णादपि (स पिता) [R.1.24;] पुनर्यास्यत्याख्यां भरत इति लोकस्य भरणात् [Ś.7.33.]
(a) The act of bearing or carrying. (b) Wearing, putting on; भरणे हि भवान् शक्तः फलानां महतामपि [Rām.7.76.32.]
Bringing or procuring.
Nutriment.
Hire, wages.
-णः   The constellation Bharaṇī.

भरण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भरण  n.  (-णं)
1. Cherishing, maintaining, nourishing, supporting.
2. Wages, hire.
3. The constellation Bharaṇī.
 f.  (-णी)
1. The name of the second lunar asterism, containing three stars, (Musca,) and figured by the pudendum muliebre.
2. A creeper, commonly Gho- shā.
E. भृ to nourish, ल्युट् aff.
ROOTS:
भृ ल्युट्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP