Dictionaries | References स सस्ताईची वरव हगवणीला काळ Script: Devanagari Meaning Related Words सस्ताईची वरव हगवणीला काळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा जिन्नस स्वस्त मिळाला म्हणून तो खाल्ला तर त्यापासून प्रकृति बिघडण्याचा संभव असतो. वस्तु पुष्कळ मिळाली तरी तिचें सेवन मित करावें. सवंग सवदा हगवण लावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP