Dictionaries | References घ घुसमाडणें Script: Devanagari See also: घुसमाटणें Meaning Related Words घुसमाडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ ( ना . ) ( एखाद्याची ) रग जिरविणें ; ( एखाद्याला ) जमीनीवर लोळवून त्याचीं गात्रें शिथिल करणें . २ रगडणें ; दडपणें . मुरगाळीतां कान । घुसमाडील सावधान । - तुगा ३२०६ . ३ कोंडमारा करणें . [ घुसमटाणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP