Dictionaries | References

अपेट

   
Script: Devanagari

अपेट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

अपेट

 वि.  
   अंडिल ; अंड न बडविलेला ( बैल , पशु ); सांड . अपेट वृषभ असती सात । त्यांसी घालील जो नाथ । - कथा ४ . ११ . ११२ .
   अंगांतली रगमोडलेला ; वठणीसआलेला ; नरम न झालेला ; काम न शिकविलेला ; तरबेज न झालेला .
   अननुभवी .
   संसारकृत्य इत्यादिकांनीं जर्जर न झालेला ; जगरुढीला अनभ्यस्त . [ सं . अ + पिष्ट ; प्रा . पिठ्ठ - पेठ्ठ - पेट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP